रुग्ण चक्कर येण्याआधी खालील पैकी एक कारण सांगु शकेल डोके हलके होणे थकवा जाणवणे मळमळ त्वचा गळणे वा पिवळी पडणे जर एखाद्याला चक्कर येत असेल तर त्याने ... लगेच खाली झोपावे डोके गुडघ्याकडे न्याव डोके गुडघ्याकडे हद्यापासुन खाली नेल्यास, रक्त प्रवाह मेंदु कडे होवु लागेल. जर रुग्ण बेशुद्ध झाला तर - 1. रुग्णाचे खाली डोके वर पाय करा. 2. घट्ट कपडे सैल करा 3. त्याच्या तोंडावर, गळ्यवर थंड पाणी मारा किंवा कपड्याने पुसा.ब-याच वेळा, रुग्ण अशा प्रयत्नांनी शुद्धीवर येईल. त्याला त्याच्या बद्दलचे प्रश्न विचारुन तो पुर्ण शुद्धीवर आला आहे याची खात्री करुन घ्या. डाँक्टरला दाखवणे केव्हाही चांगले स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम