सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत असणार्या विविध आरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप आरोग्याच्या पायाभूत सुविधा आरोग्य संस्था स्थापन करण्यासाठीची प्रमाणके : बिगर आदिवासी विभागामध्ये ३०००० लोकसंख्येसाठी १ प्राथमिक आरोग्य केंद्र . आदिवासी विभागामध्ये २०००० लोकसंख्येसाठी १ प्राथमिक आरोग्य केंद्र . बिगर आदिवासी विभागामध्ये ५००० लोकसंख्येसाठी १ उपकेंद्र . आदिवासी विभागामध्ये ३००० लोकसंख्येसाठी १ उपकेंद्र . प्रत्येक ४ ते ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १ ग्रामीण रुग्णालय राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा संस्था अ क्रराज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा संस्था एकूण १ उपकेंद्रे १०५८० २ फिरती वैद्यकीय पथके ४० ३ प्राथमिक आरोग्य केंद्रे १८११ ४ ग्रामीण रुग्णालये (३० खाटा) (कार्यरत – ३६२ ग्रामीण रुग्णालये) (आकार्यरत २५ ) ३८७ ५ उप जिल्हा रुग्णालये (५० खाटा ) ५६ ६ उप जिल्हा रुग्णालये (१०० खाटा ) २५ ७ सामान्य रुग्णालये (मालेगाव, खामगाव, आणि उल्हासनगर – प्रत्येकी २०० खाटा. मालाड –मालवणी (६० खाटा ) ४ ८ इतर रुग्णालये ( अस्थीशल्य रुग्णालय परभणी ) १ ९ जिल्हा रुग्णालये २३ १० अतिविशेषज्ञ रुग्णालये ( नासिक व अमरावती ) २ ११ मानसिक आरोग्य संस्था (ठाणे, रत्नागिरी, पुणे, नागपूर) ४ १२ महिला रुग्णालये (उल्हासनगर, अकोला, अमरावती, जालना, परभणी, लातूर, नेकनूर (बीड), गोंदिया नागपूर, उस्मानाबाद नांदेड ) ११ १३ क्षयंरोग रुग्णालये (कोल्हापूर, पुणे, अमरावती, बुलढाणा ) ४ १४ आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था (सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था पुणे, नसिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती नागपूर ) ७ १५ आश्रम शाळा आरोग्य तपासणी पथके ३७ स्त्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन