डोळे येणे (कंजक्टीव्हायटीस) या स्थितीमधे डोळ्याचा पांढरा भाग झाकणा-या पडद्याला (कंजक्टीव्हा) दाह होतो, तो लाल होतो आणि खुपू लागतो.

लक्षणे

डोळ्याचा पांढरा भाग लाल होतो

डोळा खाजणे

डोळ्यातून पाणी येणे

कारणे

या पांढ-या भागाला जे त्रासदायक ठरते त्यामुळं डोळे येऊ शकतात, उदा., विषाणू, बॅक्टेरीया, अलर्जीज, कोरडे डोळे.

स्त्रोत : पोर्टल क़ंटेंट टिम