वय लसीकरण आहार २ रा महिना बी.सी.जी. पोलिओ (०) जन्मापासून ते ६ महिन्यांपर्यंत फक्त मातेचे दूध ४ था महिना त्रिगुणी – १ ला डोस पोलिओ (१) जन्मापासून ते ६ महिन्यांपर्यंत फक्त मातेचे दूध रोज आंघोळ घालावी स्वच्छ व सैल कपडे घालावेत ६ वा महिना त्रिगुणी _ २ रा डोस (२) भाताची पेज, डाळीचे पाणी, भाज्यांचे पाणी, मऊ भात ७ वा महिना नाचणी, सातू-सत्त्व, भात, खिचडी, शिजवलेला बटाटा, केळ आणि पाणी उकळून पाजावे ९ वा महिना गोवर ‘अ’ जीवनसत्त्व १ डोस नाचणी, सातू-सत्त्व, भात, खिचडी, शिजवलेला बटाटा, केळ आणि पाणी उकळून पाजावे रोज आंघोळ घालावी, दात व हिरड्या घासाव्यात, स्वच्छ व सैल कपडे घालावेत, शी व शू बाहेर करायची सवय लावावी. १५ वा महिना दुसरा डोस ‘अ’ जीवनसत्त्व नाचणी, सातू-सत्त्व, भात, खिचडी, शिजवलेला बटाटा, केळ आणि पाणी उकळून पाजावे तोंडात वस्तू व बोट घालू देऊ नये १ १/२ वर्ष त्रिगुणी + पोलिओ (बुस्टर) १ ला डोस नेहमीचे जेवण- त्यामध्ये पोळी/ भाकरी, हिरव्या पालेभाज्या टोमाटो, काकडी, गाजर व मुळा बारीक किसून खायला दयावा आणि वरण भात ३ रे वर्ष दर ६ महिन्यांनी ‘अ’ जीवनसत्त्वाचा डोस केळी व इतर फळ, दूध व दुधाचे पदार्थ, सर्व डाळी, मोड आलेली कडधान्य चप्पल घालायची सवय लावावी मोकळ्या हवेत खेळू दया ४ थे वर्ष दर ६ महिन्यांनी ‘अ’ जीवनसत्त्वाचा डोस चणे, शेंगदाणे, तूप, तेल, लोणी, मटण, मासे, अंडी रोजची स्वच्छता करायचीच ५ वे वर्ष बुस्टर २ रा डोस आणि दर ६ महिन्यांनी ‘अ’ जीवनसत्त्वाचा वरील प्रमाणे पण प्रमाण जरा जास्त. नेहमीचे जेवण. संदर्भ : WHO प्रमाणित टिप : हा तक्ता कसा वाचवा. प्रथम वय, लसीकरण, आहार, स्वच्छता कशी ठेवाल असा आडवा तक्ता वाचावा. स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट