दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कुटुंब नियोजन म्हणजे काय , स्त्री -पुरुष समानता याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - 44.25 मिनिट नियोजित कुटूंब - सुखी कुटूंब .