दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात सोरायसिस या त्वचारोगाची माहिती तसेच त्यावरील उपाय ,सोरायसिस चे प्रकार , त्याची लक्षणे ,हिवाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे . कालावधी - 52.34 मिनिट सोरायसिस आणि होमिओपॅथिक उपचार ' .