दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात सेरेब्रल पॉल्सी म्हणजे काय , सेरेब्रल पॉल्सी ची लक्षणे कोणती ,याच्या अवस्था कोणत्या तसेच उपचार कोणती याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - ४७.३६ मिनिट सेरेब्रल पॉल्सी अवस्था आणि उपचार ' .