दूरदर्शन सह्याद्री निर्मित "महिलांमधील हाडांचा ठिसूळपणा आणि उपाय "या माहितीपटात हाडांचा ठिसूळपणा म्हणजे काय ? याची कारणे कोणती व उपचार याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे . कालावधी - ४६.०१ मिनिट महिलामधील हाडाचा ठीसुळपणा आणि उपाय .