दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कर्करोग म्हणजे काय? कर्करोगाची लक्षणे कोणती? कर्करोगावरील आधुनिक उपचारा विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - 48.45 मिनिट कर्करोग आधुनिक उपचार .