गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी)टोल फ्री दूरध्वनी क्र. - १८००२३३४४७५ राजीव गांधी जीवनदाई आरोग्य योजना टोल फ्री दूरध्वनी क्र. - १८००२३३२२०० and १५५३८८ जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम – मोफत संदर्भ सेवा वाहतूक, टोल फ्री दूरध्वनी क्र.१०२ (मुंबई वगळता सर्व ठिकाणी कार्यान्वित) आरोग्य सल्ला संपर्क केंद्र दूरध्वनी क्र. -१०४ एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प टोल फ्री दूरध्वनी क्र.१०७५ ब्लड ऑन कॉल टोल फ्री दूरध्वनी क्र. – १०४ अकस्मात वैद्यकीय सेवा टोल फ्री दूरध्वनी क्र. – १०८ स्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन